इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी या योजनेत गुंतवणूक

प्रत्येक व्यक्तीला कष्टाने कमावलेल्या पैशावर जास्तीत जास्त कर वाचवायचा (Save Tax) असतो

यासाठी कर बचत योजनेमध्ये गुंतवणूक करणे हा सर्वात चांगलं पर्याय आहे.

या योजनेअंतर्गत तुमचा कर वाचून तुमचे आर्थिक भविष्य देखील सुरक्षित असेल.

आयकर कलम 80C कर वाचवण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे.

ज्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर आयकरात सूट दिली जाते.

या योजनेमध्ये वर्षातून फक्त एकदाच पैसे भरावे लागतात.

त्यानंतर वर्षभर कोणत्याही प्रकारची रक्कम भरायची गरज नाही. 

सुकन्या समृद्धी योजना, राष्ट्रीय पेन्शन प्रणाली, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी